आजचा दिनविशेष 21 सप्टेंबर
21 सप्टेंबर 2025 दिनविशेष: सर्वपितृ अमावास्या, सूर्यग्रहण, इतिहासातील घटना आणि खास व्यक्तिमत्त्वांचे जन्मदिवस – जाणून घ्या आजचा दिनविशेष
21 सप्टेंबर 2025 दिनविशेष: आज 21 सप्टेंबर 2025, रविवार. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी. या दिवशी पितृपक्षाचा समारोप होतो आणि यालाच सर्वपितृ अमावास्या म्हणतात. ...





