नुकसान भरपाई २०२५
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा! नुकसानभरपाईसाठी निधी मंजूर, पाहा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार फायदा
Nuksan Bharpai Navin Yadi: अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी अखेर एक आनंदाची बातमी आली आहे. २०२५ मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे ...





