भारतातील सर्वात श्रीमंत इंजिनियरीची संपत्ती
भारताचा सर्वात श्रीमंत इंजिनिअर कोण? नाव ऐकून थक्क व्हाल; खिशात तब्बल ₹9 लाख कोटींची संपत्ती!
भारताचा सर्वात श्रीमंत इंजिनिअर कोण: आज १५ सप्टेंबर, म्हणजेच राष्ट्रीय अभियंता दिन (National Engineers’ Day). देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलणारे महान अभियंते सर मोक्षगुंडम ...





