शिवम दुबे

हा आहे भारताचा लकी खेळाडू! ३२ मॅच खेळला, पण टीम इंडिया एकदाही हरली नाही, आशिया कप मध्येही खेळतोय ?

भारतीय क्रिकेट संघात एकापेक्षा एक मोठे मॅच-विनर्स आहेत, पण संघाचा ‘लकी चार्म‘ (Lucky Charm) कोण असं विचारलं तर सध्या एकाच नावाचा बोलबाला आहे – ...