सोन्याचा भाव 8 सप्टेंबर 2025
सोने-चांदी दरात घसरण; पुढे किंमती कुठवर जाणार? जाणून घ्या
Gold Silver Rate 8 September 2025: सोमवारी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या. गेल्या आठवड्यात विक्रमी स्तर गाठल्यानंतर गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून ...





