Dashavatar Box Office Collection

बॉक्स ऑफिसवर दशावतारचा चमत्कार! अवघ्या 3 दिवसांत जमवला कोट्यवधींचा गल्ला, आकडा पाहून व्हाल थक्क!

Dashavatar Box Office Collection: मराठी सिनेसृष्टीसाठी सध्या खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एकामागोमाग एक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला ...