Duleep Trophy 2025 Final News

रजत पाटीदारची कॅप्टन्सी पुन्हा तळपली, IPL नंतर आता दुलीप ट्रॉफीवर कोरलं नाव; सेंट्रल झोन चॅम्पियन!

Duleep Trophy 2025 Final: आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाने सर्वांना चकित करणाऱ्या रजत पाटीदारने (Rajat Patidar) आता पुन्हा एकदा कॅप्टन म्हणून आपला ठसा उमटवला आहे. त्याच्या ...