Phone pay वरून एका दिवसाला किती पैसे पाठवता येतात
तुमच्या Google Pay-PhonePe मधून आता 10 लाख पाठवता येणार? जाणून घ्या UPI चा नवा नियम.
UPI Payment Limit 2025: आजपासून, 15 सप्टेंबर 2025 पासून, तुमच्या आमच्या लाडक्या UPI मध्ये एक असा बदल झालाय, जो मोठ्या व्यवहारांचं सगळं गणितच बदलून ...





